ISMaster Marathi / English Bilingual Typing Tutorमराठी / इंग्रजी टायपिंग ट्युटर
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णय क्रमांक- एसपीई- 1012/ (108/12) /साशि-1 दिनांक 31 ऑक्टोंबर 2013 नुसार मराठी संगणक टंकलेखन अभ्यासक्रमामध्ये युनिकोड प्रणालीनुसार की-बोर्डवर Incript-Layout चा वापर करुन मराठी टंकलेखनाचा सराव आवश्यक आहे.
ISMaster मध्येही युनिकोड प्रणालीनुसार की-बोर्डवर Incript-Layout चा वापर करुन मराठी टंकलेखनाचा सराव करणेच योग्य व सोयीस्कर ठरेल. यात सरावासाठी उपलब्ध केलेले उतारे हे Incript-Layout ला अनुसरुन देण्यात आलेले आहेत. त्यामुळे Incript-Layout व्यतिरीक्त इतर की-बोर्ड Layout वापरल्यास वापरात अडचण येऊ शकते.
To Download ISMaster 3.00
IMPORTANT - Before installing ISMaster Remove previously installed ISMaster (if any) from your computer.
If You Have Any Comments or Suggestions Please Feel Free to Let me Know.
No comments:
Post a Comment