पालघर जिल्ह्यातील डहाणु येथील समुद्र किना-यावर मित्रांसोबत फिरतानाचा एक अविस्मरणीय दिन. किना-याच्या विरुध्द दिशेला असलेल्या हिरवळीत चरणा-या गुरांच्या घोळक्यातील एका लहानशा वासराने माझ्या डोळ्यांत डोळे घालुन नजरेला नजर भीडवली. एकटक स्तभ होऊन बराच वेळ आम्ही एकमेकांना पाहीले. मला खुप आश्चर्य वाटले ... जणु काही त्याला काही सांगायचेच होते मला. पण भाषेचे घोडे अडले.
पालघर जिल्ह्यातील डहाणुच्या महालक्ष्मी मातेच्या दर्शनास, डोंगरावर चढताना उन्हाळ्याचे वेळी , भर दुपारी रखरखत्या उन्हात सावल्यांचा हा नयनरम्य खेळ.
No comments:
Post a Comment